Happy Birthday to You Monika


१ वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला वेट.पण  त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट.






 २ व्हावास तू शतायूषी व्हावास तू दीर्घायुषी ही एक माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा !


 ३ सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना. 


४ नात्यातले आपले बंध कसे शुभच्छांनी बहरुन येतात उधळीत रंग सदिच्छांचे शब्द शब्दांना कवेत घेतात. 


  नातं आपल्या मैत्रीच दिवसेंदिवस असच फ़ुलावं वाढदिवशी तुझ्या,तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं.



0 comments:

Post a Comment